मागील २ वर्षात नाशिक महानगर पालिका तर्फे करण्यात आलेल्या कामांची पुरवणी
Click here to read in English १. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनपा मध्ये सत्तेत येण्याआधी नाशिक महानगर पालिकेची वाटचाल जळगाव आणि कोल्हापूर महानगर पालिकेच्या दिशेने होती. महापालिकेला तब्बल ६५० कोटी रुपयांची देणी द्यावयाची होती. मात्र नाशिकच्या सुज्ञ नागरिकांनी योग्य वेळी निर्णय घेऊन मनसेच्या हाती सत्ता सोपविली. त्यामुळे नाशिक महापालिकेचे तारू बुडता बुडता वाचले. २. आम्ही सत्तेत […]