1005937_627479893989152_1294621656_n

मा. राजसाहेबांच्या नवनिर्माणाच्या प्रेरणेतून आपल्या जिल्ह्यातील सर्व नारंगी आणि पिवळा राशन कार्ड धारक नागरिकांना वैद्यकीय व आरोग्य विषयक सेवा पुरविण्याचा माझा मानस आहे.

ह्या साठीच, माझी पत्नी आणि मी, विनामुल्य सर्व रोग निदान शिबीर घेत आलो आहोत. ह्यात स्त्री व पुरुषांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, कार्डीओग्राम, रक्तातील साखर तपासणी व कॉम्पुटराईज नेत्र तपासणी आणि स्त्रीयांसाठी गर्भाशय मुखकॅन्सर तपासणी होते.

आपल्या जिल्ह्यातील सर्व नारंगी आणि पिवळा राशन कार्डधारक नागरिकांना केंद्र शाश्नाकडून कुठल्याही आजारावर ३ लाख रुपयांपर्यंत चा वार्षिक खर्च नाशिमधील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. लवकरच आपल्या जिल्हातील ८०% लोकांना नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपल्या आजारावर इलाज न करून घेण्याची वेळ येऊ नये, ह्य्साठी मी नक्कीच नाशिकमधील जास्तीत जास्त रुग्णालयांमध्ये ही सुविधा मिळावी ह्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

1488118_589126574491151_1098073097_n

1797508_605712586165883_1121036630_n

To continue the legacy started by Rajsaheb Thackeray of always serving the people, I intend to provide clinical and healthcare facilities even in the grassroot areas of our Nashik to all those who hold Yellow and Orange PDS card.

To serve the purpose, my wife and I have been conducting free of cost medical camps in different areas of Nashik district. Through these camps, we provide very important but generally neglected checkup routines like general health checkup, cardiogram, blood sugar tests, computerized eye testing and pap smear test for cervical cancer among women.

Very soon people of our district who have a orange card or yellow PDS card will get medical facility upto 3 lakh rupees per person in some of the government and private hospitals of Nashik. I have started my efforts for the same, to make sure no one dies due to lack of funds or takes burden of loans on their head to live a troubled life.

1560731_600164286720713_1034077174_n

Leave a Reply