निवडणूक विषयपत्रिका
१. बेरोजगारी : सध्याची बेरोजगारी हाच माझ्यासाठी आणि मनसेसाठी सगळ्यात मोठ्ठा विषय आहे. लवकरात लवकर नाशिकमध्ये काही मोठ्या कंपन्या घेऊन येण्याचे माझे ध्येय आहे, राज साहेबांचे टाटा, Reliance सारख्या मोठ्या कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळेच गोदापार्क आपल्याला मोफत बनवून मिळत आहे. येणारे मोदी सरकार उद्योग आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगले असेल, त्यामुळे राज साहेबांकडून […]