अवजड मालवाहतुकीचे बंदोबस्त करणे
दरवर्षी पावसाळ्यात आपल्या शहराचे रस्ते खराब होतात, मी माझ्या वेयक्तिक स्तरावर ह्या विषयावर भरपूर अभ्यास केला आणि काही महत्वाच्या गोष्टी मला आढळून आल्या. मागच्या महिन्यात पाऊस पडला तेव्हा मी एका अवजड ट्रकच्या मागे जात असतांना त्याच्या मागच्या चाकांखाली डांबरी रस्त्याचे होत असलेले नुकसान पहिले, माझ्या डोळ्यादेखत त्या ट्रकने रस्त्यात कित्येक खड्डे करून टाकले. मी माझ्या […]