आपल्या शहरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी इतकी चांगली हवी की तरूणपीढीला स्वतःच्या बळावर व्यवसाय सुरू करता आले पाहिजे. मी निवडुन आल्यास नाशिककरांना मोफत वाय-फाय कनेक्टिव्हिटी प्रदान करेल व तसेच 4ग सेवा अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून देणार, याची खात्री करण्यासाठी वाय-फाय चा प्रारंभिक प्रकल्प दोन महिन्यांत सरू होणार आहे व त्यानंतर मी संपुर्ण शहरात वाय-फाय सुविधा देण्याचा माझा मानस आहे.

Good Internet connectivity is extremely important for the youth of Nashik to learn as well as venture out on their own. I will play a role of catalyst to provide free Wi-Fi in Nashik and also make sure that the 4G service can be made available for people of Nashik at very low cost. Pilot project of Wi-Fi will go live in 2 months, after that I will make sure that the entire city gets Wi-Fi access.

wifi

Leave a Reply