१. बेरोजगारी : सध्याची बेरोजगारी हाच माझ्यासाठी आणि मनसेसाठी  सगळ्यात मोठ्ठा विषय आहे. लवकरात लवकर नाशिकमध्ये काही मोठ्या कंपन्या घेऊन येण्याचे माझे ध्येय आहे, राज साहेबांचे  टाटा, Reliance सारख्या मोठ्या कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांशी  चांगले संबंध आहेत, त्यामुळेच गोदापार्क आपल्याला मोफत बनवून मिळत आहे. येणारे मोदी सरकार उद्योग आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगले असेल, त्यामुळे राज साहेबांकडून […]

मराठी मध्ये वाचा 1. Before MNS(Maharashtra Navnirman Sena) came in majority in Nashik Municipal Corporation, there was a Liability of Rs. 650 Crores on the NMC to be paid. Economical situation of NMC was very bad at that time. Our Municipal Corporation could have easily become like Jalgaon Municipal Corporation or the Kolhapur Municipal Corporation, […]

Click here to read in English १. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनपा मध्ये सत्तेत येण्याआधी नाशिक महानगर पालिकेची वाटचाल जळगाव आणि कोल्हापूर महानगर पालिकेच्या दिशेने होती. महापालिकेला तब्बल ६५० कोटी रुपयांची देणी द्यावयाची होती. मात्र नाशिकच्या सुज्ञ नागरिकांनी योग्य वेळी निर्णय घेऊन मनसेच्या हाती सत्ता सोपविली. त्यामुळे नाशिक महापालिकेचे तारू बुडता बुडता वाचले. २. आम्ही सत्तेत […]

दरवर्षी पावसाळ्यात आपल्या शहराचे रस्ते खराब होतात, मी माझ्या वेयक्तिक स्तरावर ह्या विषयावर भरपूर अभ्यास केला आणि काही महत्वाच्या गोष्टी मला आढळून आल्या. मागच्या महिन्यात पाऊस पडला तेव्हा मी एका अवजड ट्रकच्या मागे जात असतांना त्याच्या मागच्या चाकांखाली डांबरी रस्त्याचे होत असलेले नुकसान पहिले, माझ्या डोळ्यादेखत त्या ट्रकने रस्त्यात कित्येक खड्डे करून टाकले. मी माझ्या […]

सुशिक्षित लोकांनी केवळ राजकारणाच्या गप्पा मारण्यापेक्षा थेट राजकारणात येऊन बदल घडवला पाहिजे या राज ठाकरेंच्या विचाराला साद देत आपण या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीला प्रथमच सामोरे जाणाऱ्या पवार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना पक्षाच्या ध्येयधोरणांसह अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. उमेदवारीमागचे कारण काय? आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज […]

मा. राजसाहेबांच्या नवनिर्माणाच्या प्रेरणेतून आपल्या जिल्ह्यातील सर्व नारंगी आणि पिवळा राशन कार्ड धारक नागरिकांना वैद्यकीय व आरोग्य विषयक सेवा पुरविण्याचा माझा मानस आहे. ह्या साठीच, माझी पत्नी आणि मी, विनामुल्य सर्व रोग निदान शिबीर घेत आलो आहोत. ह्यात स्त्री व पुरुषांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, कार्डीओग्राम, रक्तातील साखर तपासणी व कॉम्पुटराईज नेत्र तपासणी आणि स्त्रीयांसाठी गर्भाशय […]

आपल्या शहरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी इतकी चांगली हवी की तरूणपीढीला स्वतःच्या बळावर व्यवसाय सुरू करता आले पाहिजे. मी निवडुन आल्यास नाशिककरांना मोफत वाय-फाय कनेक्टिव्हिटी प्रदान करेल व तसेच 4ग सेवा अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून देणार, याची खात्री करण्यासाठी वाय-फाय चा प्रारंभिक प्रकल्प दोन महिन्यांत सरू होणार आहे व त्यानंतर मी संपुर्ण शहरात वाय-फाय सुविधा देण्याचा […]

श्री. नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठवडयातील विधानानुसार 100 स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आहे, त्याची प्रक्रिया त्यांचे सरकार आल्यावर तात्काळ अमलात आणण्यात येईल. मी तुम्हाला खात्री देतो की, त्या 100 स्मार्ट शहरांच्या यादीतील एक शहर हे नाशिक असेल व त्यामुळे क्रेंदातुन मोठा निधी हा नाशिकच्या विकासासाठी मी आणणार. नाशिक महानगरपालिकेचा निधी हा मर्यादित असल्याने […]

नाशिक रिअल इस्टेट क्षेत्र हे नाशिक करिताच धोकादायक बनले आहे | “Real Estate” Of Nashik Has Become The “Real Threat” For Nashik नाशिक जिल्ह्यातील सुंदर जमीन स्वतः नाशिकच्या भविष्यासाठी धोकादायक बनली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात झालेली घट दाखवीत आहे कि नाशिक मधील मोठ्या कंपन्या व उद्योग झपाट्याने नाशिक जिल्ह्या बाहेर आपले अस्तित्व निर्माण करीत आहेत. तसेच […]

आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन व शेती प्रदान क्षेत्रात विकास हे नाशिक साठी अत्यावश्यक आहे. अनेक कंपन्यांनी अलिकडेच आपले उदयोगधंदे नाशिक बाहेर हलवले आहे, पण त्याचबरोबर, दर वर्षी पदवीधर व उच्च पदवीधर यांची संख्या वाढत आहे. १०,००० अभियांत्रिकी व ३०,००० इतर पदवीधर दरवर्षी नाशिक शहरातून बाहेर पडत आहेत, पण नाशिक शहरात ३००० पदविधरांनासुध्दा रोजगार उपलब्ध होत नाही. […]