श्री. नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठवडयातील विधानानुसार 100 स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आहे, त्याची प्रक्रिया त्यांचे सरकार आल्यावर तात्काळ अमलात आणण्यात येईल. मी तुम्हाला खात्री देतो की, त्या 100 स्मार्ट शहरांच्या यादीतील एक शहर हे नाशिक असेल व त्यामुळे क्रेंदातुन मोठा निधी हा नाशिकच्या विकासासाठी मी आणणार. नाशिक महानगरपालिकेचा निधी हा मर्यादित असल्याने नाशिकचा विकास पाहिजे तितका होत नाही, म्हणुन मी नाशिकच्या विकासासाठी योग्य निधी मिळण्यासाठी केंद्रात सर्वतोपरी प्रयत्न करेल, व एकदा हे घडले, तर नाशिक हे मोठ्या शहरांना एक्सप्रेस हायवे ने जोडले जाईल आणि पुणे, इंदोर, अहमदाबाद हया शहारांना जलद गतीच्या रेल्वेने देखिल जोडले जाणार आणि त्यामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळेल.
smart-city-nashik
As per the statement made by Mr. Narendra Modi last week, he envisions 100 smart cities in India and this process will begin as soon as he forms the government. I would like to assure you that Nashik will be one of those 100 smart cities, for which, I will ensure necessary funding from the central goverment. NMC has limited funds and hence unable to develop Nashik as needed; once I get the funding from the central government, Nashik will be connected to major cities like Pune, Indore, Ahmedabad through express highways and also through superfast trains ensuring necessary catalysts for the growth of Nashik.

Leave a Reply