सुशिक्षित लोकांनी केवळ राजकारणाच्या गप्पा मारण्यापेक्षा थेट राजकारणात येऊन बदल घडवला पाहिजे या राज ठाकरेंच्या विचाराला साद देत आपण या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीला प्रथमच सामोरे जाणाऱ्या पवार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना पक्षाच्या ध्येयधोरणांसह अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. उमेदवारीमागचे कारण काय? आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज […]