मा. राजसाहेबांच्या नवनिर्माणाच्या प्रेरणेतून आपल्या जिल्ह्यातील सर्व नारंगी आणि पिवळा राशन कार्ड धारक नागरिकांना वैद्यकीय व आरोग्य विषयक सेवा पुरविण्याचा माझा मानस आहे. ह्या साठीच, माझी पत्नी आणि मी, विनामुल्य सर्व रोग निदान शिबीर घेत आलो आहोत. ह्यात स्त्री व पुरुषांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, कार्डीओग्राम, रक्तातील साखर तपासणी व कॉम्पुटराईज नेत्र तपासणी आणि स्त्रीयांसाठी गर्भाशय […]