n`"Vh{ksi 2014

Growth of IT, Electronics, Manufacturing sector and Agro Industries is vital for development of Nashik. Many industries have recently moved out of Nashik, whereas the number of Graduates and Post graduates passing out every year is increasing. More than 10,000 Engineering students and 30,000 other graduates are passing out from Nashik region every year, but not even 3000 of those are being absorbed by the industries in Nashik.

MNS & my major concern now is to get employment for these graduates and post graduates. I will take necessary steps to setup an IT SEZ of 500 acres in Nashik within a year and get 5 large IT/ITES companies to start their operations immediately. I am already in discussion with 2 companies headquartered in America and 2 companies from India. I have also initiated efforts to setup a 500 acre Industrial park for manufacturing companies.आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन व शेती प्रदान क्षेत्रात विकास हे नाशिक साठी अत्यावश्यक आहे. अनेक कंपन्यांनी अलिकडेच आपले उदयोगधंदे नाशिक बाहेर हलवले आहे, पण त्याचबरोबर, दर वर्षी पदवीधर व उच्च पदवीधर यांची संख्या वाढत आहे. १०,००० अभियांत्रिकी व ३०,००० इतर पदवीधर दरवर्षी नाशिक शहरातून बाहेर पडत आहेत, पण नाशिक शहरात ३००० पदविधरांनासुध्दा रोजगार उपलब्ध होत नाही.

मनसे आणि माझ्यासाठी काळजीचा व महत्त्वाचा विषय आता या पदवीधरांना आणि उच्च पदवीधरांना रोजगार मिळवुन देण्याचा आहे. मी नाशिक येथे एका वर्षाच्या आत ५०० एकर परिसरात माहीती व तत्रंज्ञान चे विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलेल आणि त्यांचे कामकाज सुरू करण्यासाठी त्वरीत ५ मोठया आयटी कंपन्यांना व आयटीईएस कंपन्यांना नाशिक ला आणेल. मी अमेरिकेत स्थित २ आणि भारत स्थित २ कंपन्यांशी आधीपासुनच संपर्कात आहे. मी उत्पादन क्षेत्रातिल औद्योगिक कंपन्या स्थापन करण्यासाठी ५०० एकरचा औद्योगिक पार्क देखील तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

AA t; e-u-ls- AA

AA t; egkjk"Vª AA

  • नाशिक रिअल इस्टेट क्षेत्र हे नाशिक करिताच धोकादायक बनले आहे foLr`r---
  • आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन व शेती प्रदान क्षेत्रात विकास हे नाशिक साठी अत्यावश्यक आहे foLr`r---
  • xksnkojh unh gh ukf'kd ftYg;kph thounk;huh- ifo= xksnkojh iznq"k.keqDr o fueZG Ogkoh gk MkW- izfnipanz iokjkaP;k jktfd; if=dspk ifgyk ?kVd vkgs-
  • ukf'kd ftYg;krhy izR;sd dqVawckpk ,d lax.kdh; ekfgrh lap r;kj Ogkok- g;k ekfgrh lapkOnkjs loZ 'kklfd; o fue'kklfd; ;kstukapk ykHk lektkrhy xjtw rlsp ik= ukxjhdkauk Ogkok g;klkBh eulsP;k ek/;ekrwu MkW- izfnipanz iokj iz;Rujr gks.kkj vkgsr-

QksVks xWyjh